शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 11:57 IST

दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले

शिवाजी गोरे दापोली : दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळविणाऱ्या मनीष महेश कोकरे याला आयएएस अधिकारी बनायचं आहे. बाल वयातच स्पर्धा परीक्षेची त्याला गोडी लागली असून त्याने आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.मनीषचे वडील महेश कोकरे आदर्श जिल्हा परिषद शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहेत. मनीषला अगदी बालनपणापासूनच शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात आई वडिलांना यश आले. पहिल्या वर्गापासून नववी पर्यंत मनीष अव्वल राहिला, आणि आता 10 वीत चक्क कोकण बोर्डात पैकीच्या पैकी गुण घेवून प्रथम आला आहे. त्याच्या यशात ज्ञानदीप विद्यामंदिरचे शिक्षक, आई वडील यांचा मोलाचा वाटा आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थी बोर्डात येण्याचा बहुमान कोकरेने मिळाला आहे.आपल्या यशात शाळेतील सर्व शिक्षक, आई-वडिल यांचा सिंहाचा वाटा असून यापुढे दहावी प्रमाणेच बारावीतही यश संपादन करण्याचे ध्येय आहे. बारावीनंतर वैद्यकीय शिक्षण करण्याचा मानस असून त्यानंतर मात्र आयएएसची तयारी सुरू ठेवणार असल्याचे मनीषने सांगितले.

मनीषने केलेल्या अभ्यासामुळे तो नक्कीच गुणवत्ता यादीत येईल याची खात्री होती. त्याने केलेल्या अभ्यासाचे फळ त्याला मिळाले. त्याच्या यशात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. - महेश कोकरे, वडील

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालkonkanकोकण