शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महामुंबई बँकेचा आणखी एकाला नऊ लाखांचा गंडा, राजापुरात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:01 IST

राजापूर (जि. रत्नागिरी ) : राजापुरात महामुंबई निधी अर्बन बँकेने चारजणांना साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूवी उघड ...

राजापूर (जि. रत्नागिरी) : राजापुरात महामुंबई निधी अर्बन बँकेने चारजणांना साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूवी उघड झाला हाेता. या बँकेने तालुक्यातील आणखी एकाला नऊ लाख दहा हजाराला गंडा घातल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी राजापूर पाेलिस ठाण्यात मुंबईतील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणूकप्रकरणी मनेश सखाराम कांबळे (रा. सोलगाव, ता. राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महामुंबई निधी अर्बन बँकेच्या राजापूर शाखेतील मंगेश महादेव जाधव, सागर रिकामे, मयूर पाटील (सर्व रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी महामुंबई निधी अर्बन बॅंकेत गुंतवणूक केली तर त्या बदल्यात जास्त परतावा मिळेल, असे मनेश कांबळे यांना सांगितले. त्याचबराेबर इतर गुंतवणूकदारांनाही जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी गुंतवणूक स्वीकारली. गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारून तक्रारदार व इतर गुंतवणूकदार यांनी गुंतविलेल्या रकमेचा परतावा विहीत वेळेत न देता आर्थिक फसवणूक केल्याचे समाेर आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfraudधोकेबाजीbankबँकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस