शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

रत्नागिरीजवळील सोमेश्वरमध्ये बिबट्या जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 11:51 AM

भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये आज पहाटेच्यावेळी हा बिबट्या पकडण्यात आला.

रत्नागिरी : भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये आज पहाटेच्यावेळी हा बिबट्या पकडण्यात आला. गावात बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती.

सोमेश्वर येथे पवार यांच्या भातशेतीसाठी तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. या कुंपणात बिबट्या अडकला होता. काल (शनिवारी)पासून ग्रामस्थांना बिबट्याचा आवाज येत होता, परंतु दिसला नव्हता. आज (रविवारी) पहाटे साडेपाचच्या सुमाराला ग्रामस्थांना तारेच्या कुंपणात बिबट्या अडकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी लगेच वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.

तालुका वन अधिकारी प्रियांका लगट या वन विभागातील कर्मचारी अधिकारी पिंजरा घेऊन आले. एका तासाच्या परिश्रमानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. हा बिबट्या ३ वर्षांचा असून, त्याच्या अंगावर कोठेही जखमा झालेल्या नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी