शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
4
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
5
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
6
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
7
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
8
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
9
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
10
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
11
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
12
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
13
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
14
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
15
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
16
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
17
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
18
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

चरवेलीत बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाचे कर्मचारी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:37 IST

रत्नागिरी तालुक्यातील चरवेली बसथांब्यानजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देचरवेलीत बिबट्या पडला विहिरीत वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना

रत्नागिरी : तालुक्यातील चरवेली बसथांब्यानजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना झाले आहेत.रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी विहिरीतून बिबट्याचा आवाज आल्यानंतर कुरतडकर यांनी विहिरीत पाहिले. यावेळी विहिरीत बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. या बिबट्याला काढण्यासाठी वन खात्याची टीम घटनास्थळी पोहचली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पावस येथून पिंजरा मागवण्यात आला आहे.बिबट्या विहिरीत पडल्याचे वृत्त गावात पसरताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरी