शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची विश्रांती; जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळी सोडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 17:26 IST

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडमधील जगबुडी नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवर

रत्नागिरी : सोमवारपासून पावसाची दिवसभर विश्रांती असून, मध्येच रिपरिप सुरू आहे. जिल्हाभरात ही स्थिती असली तरी खेडमधील जगबुडी नदीचे पात्र अजूनही इशारा पातळीवर आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १६४ मिलीमीटर एकूण पावसाची (सरासरी १८.२२ मिलीमीटर) नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. रात्री मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत तर तुरळक प्रमाणात सरी पडल्या. हवामान खात्याने जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असून, रिपरिप सुरू आहे. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाचे वातावरण भरून राहिले होते.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडमधील जगबुडी नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. या नदीची धोक्याची पातळी ५ मीटरवर आहे. सध्या या रविवारी ६.५ मीटरवर असलेले पात्र सोमवारी ५.३० मीटरपर्यंत आले आहे.आतापर्यंत जिल्ह्यात १५९१५ मिलीमीटर (एकूण सरासरी १७६८.३३ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुढील चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदीWaterपाणी