शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रिफायनरी प्रकल्पाच्या जमीन व्यवहारांची चौकशी करा : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 4:46 PM

नागपूर अधिवेशनात नाणार येथील रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाच्या जमीन व्यवहारांची चौकशी करा आमदार राजन साळवी यांची अधिवेशनात मागणी

राजापूर : नागपूर अधिवेशनात नाणार येथील रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या ठिकाणी परराज्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची सरकारकडून चौकशी करण्याबाबत व खरेदीखत रद्द करण्याबाबत आमदार राजन साळवी यांनी सभागृहामध्ये प्रभावितपणे मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले.नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार साळवी यांनी औचित्याच्या मुद्द्याखाली बोलताना स्पष्ट केले की, राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पासाठी जवळजवळ २२०० एकर जमीन खरेदी केलेली आहे. त्यामध्ये परराज्यातील व्यक्तींनी सदर जागा खरेदी केल्याचे निदर्शनाला आले असल्याचे राजन साळवी यांनी सांगितले.त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात राज्यातील गौरव जैन, दीपेन मोदी, पुनीत वाघवा, प्राची त्रिपाठी, सतीश केडिया, हिमांशू निलावार, दिनेश शहा, संतोष कटारिया, नंदकुमार चांडक, अमित ठावरी, रमाकांत राठी, मनीष झुनझुनवाला, संजय दुधावत, अस्मिता मांगुकिया अशा एकशे दहा व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले असल्याचे साळवी यांनी सांगितले.या सर्वांनी शेतकरी असल्याचा दाखला न घेता खरेदीखत केल्याची बाब पुढे आली आहे. या खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्यात येउन गैरव्यवहारामधील दोषींना शिक्षा करण्यात यावी व खरेदीखत रद्द करण्यात यावी अशी मागणी केली.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवी