शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

रत्नागिरी जिल्ह्यात जागते रहोचे निर्देश, सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:09 AM

पुलवामा हल्ल्याचा भारताने एअर स्ट्राईकद्वारे बदला घेतल्यानंतर देशात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. सर्वच पातळ्यांवर जागते रहोचे निर्देश आल्यानुसार पोलीस व शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात जागते रहोचे निर्देश सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष

रत्नागिरी : पुलवामा हल्ल्याचा भारताने एअर स्ट्राईकद्वारे बदला घेतल्यानंतर देशात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. सर्वच पातळ्यांवर जागते रहोचे निर्देश आल्यानुसार पोलीस व शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.पुलवामामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर आत्मघाती हल्ला झाला. त्यानंतर भारताने १३व्या दिवशी पहाटे पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचे प्रशिक्षण तळ हवाई हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त केले. त्यामध्ये ३००पेक्षा अधिक अतिरेकी मारले गेल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

मात्र, या हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून वा अतिरेक्यांकडून भारतात घातपाती कारवायांची शक्यता लक्षात घेता सतर्कता असणे आवश्यक आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी