शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते सुधारण्यासाठी ५० कोटी खर्च करणार

By admin | Updated: June 19, 2014 01:12 IST

जिल्हा परिषदेकडून ५० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर

रत्नागिरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८८ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे़ त्यासाठी ५० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे जिल्हा परिषदेकडून सादर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रस्ते अजूनही खडकाळ, मातीचे असल्याने पावसाळ्यामध्ये जनतेचे हाल होतात. त्यामुळे अनेक गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एस.टी. वाहतूक बंद होण्याची शक्ता मोठी असते. त्यासाठी ग्रामीण भागातील खेडी प्रमुख रस्त्यांना जोडण्यासाठी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्याची कामे करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ६६ किलोमीटरचे १६ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच त्यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या सात पुलांचाही समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात शेकडो किलोमीटरचे रस्ते जिल्ह्यात करण्यात आले होते. त्यामुळे अनेक गावांचे रस्ते सुस्थितीत झाले होते. त्यानंतर मध्यंतरी पहिल्या टप्प्याचे काम बंद करण्यात आल्यानंतर पुन्हा या योजनेतून रस्त्यांची कामे करण्यास सुरु होणार आहे. त्यासाठी ८८ किलोमीटर रस्त्त्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)