शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला भेटल्याच्या रागातून पतीची पत्नीला शिवीगाळ, चिपळुणातील एका शासकीय कार्यालयात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:59 IST

चिपळूण : प्रेयसीला भेटण्यासाठी पत्नी गेल्याच्या रागातून पतीने ती काम करीत असलेल्या शासकीय कार्यालयात जाऊन तिच्याशी वाद घातल्याचा प्रकार ...

चिपळूण : प्रेयसीला भेटण्यासाठी पत्नी गेल्याच्या रागातून पतीने ती काम करीत असलेल्या शासकीय कार्यालयात जाऊन तिच्याशी वाद घातल्याचा प्रकार चिपळुणातील एका शासकीय कार्यालयात साेमवारी घडला. या प्रकाराबाबत पतीविराेधात चिपळूण पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित महिलेच्या पतीचे इंदापूर येथील एका महिलेशी प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे ही महिला रविवारी इंदापूर येथे पतीच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेली हाेती. तसेच तिच्याशी वाद घातला. याची माहिती तिच्या पतीला कळताच रागातून तिचा पती महिला काम करीत असलेल्या शासकीय कार्यालयात गेला. तिथे त्याने शिवीगाळ करून तिला जाब विचारला. तसेच तिच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. त्यातून दोघांमध्ये वादावादी व झटापट झाली. त्याचवेळी संबंधित महिलेच्या अंगावरील कपडे फाटले. या प्रकारानंतर संबंधित महिलेने चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पतीविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ३२७, ३५३, १८६ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस