शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: टाळसुरेत घराला पाण्याचा वेढा; सहाजणांना वाचवले, खेम धरणात बेपत्ता एकाचा शोध सुरू

By मनोज मुळ्ये | Updated: July 8, 2024 14:22 IST

दापोली : तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. बांधतिवरे येथे नदीला पूर आल्याने शेती ...

दापोली : तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. बांधतिवरे येथे नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील ताडील - कोंगळे येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे. टाळसुरे येथे रविवारी रात्री अचानक एका घराला पाण्याने वेढा दिल्याने घरातील सदस्य अडकून होते, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला यश आले आहे.दोन-तीन दिवस दापोली तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. रविवारी खेम धरणात पोहण्यासाठी गेलेला एक मुलगा बेपत्ता असून, अजूनही त्याचा शोध सुरू आहे. रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास मौजे टाळसुरे येथील मेडिकल कॉलेज बस स्टॉपच्या पाठीमागे असलेल्या करमरकर कुटुंबाच्या यांचे घराजवळ पाणी भरले.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने याची दखल घेऊन एकाच घरात राहणा-या दोन कुटुंबातील मयुरेश देविदास करमरकर (वय ३७), देविदास गणपत करमरकर (७४), प्रमिला देविदास करमरकर (६०), अजित नारायण जोशी (७२), अश्विनी अनुप जोशी (३५), अनय अनुप जोशी (६) या सर्वाना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यावेळी तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सरपंच, पोलिस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरdapoli-acदापोली