अहो किरीट सोमय्या, नारायण राणेंच्या बांधकामाकडे बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 21:56 IST2023-03-05T21:56:15+5:302023-03-05T21:56:23+5:30

सुषमा अंधारे यांची पुन्हा टीका

Hey Kirit Somaiya, look at Narayan Rane's construction! | अहो किरीट सोमय्या, नारायण राणेंच्या बांधकामाकडे बघा!

अहो किरीट सोमय्या, नारायण राणेंच्या बांधकामाकडे बघा!

हर्षल शिरोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खेड: किरीट सोमय्या यांनी डंपिंग ग्राऊंडवर एखादी प्लास्टिक बाटली शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ३०० टक्के वाढीव बांधकामाचा शोध घ्यावा, असे आव्हान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या खेडमधील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजप नेत्यांवर टीका केली. अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. जो पक्ष नोंदणीकृत नाही त्याच्या कार्यक्रमात कोट्यावधी रुपयांचा खर्च कोणी केला याचा शोध घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Hey Kirit Somaiya, look at Narayan Rane's construction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.