शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुलीवर जबरदस्ती; आरोपीला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:17 PM

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून जबरदस्ती करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने बुधवारी ३ वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सलमान सादीक मुजावर (२४, साखरतर, ता. रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देमुलीवर जबरदस्ती; आरोपीला सक्तमजुरी दंडाच्या रकमेतून २५ हजार रुपये पीडितेला देण्याचा आदेश

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून जबरदस्ती करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने बुधवारी ३ वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सलमान सादीक मुजावर (२४, साखरतर, ता. रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.१५ फेब्रुवारी २०१७ रोजी साखरतर येथे शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत सलमान मुजावर याने गैरकृत्य केले होते. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तो तिच्या घरात बेकायदा घुसला. त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच याबाबत कुणाला सांगितलेस तर ठार मारून टाकण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ माजली होती.याप्रकरणी आरोपी सलमान याच्यावर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी नंतर त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. अखेर येथील न्यायालयाने याप्रकरणी बुधवारी निकाल दिला. त्याला ३ वर्षे सक्तमजुरी तसेच ३० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाच्या रकमेतून २५ हजार रुपये पीडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयRatnagiriरत्नागिरी