शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: दापोलीत सेफ्टी टँकचा स्फोट; इमारतीच्या सुरक्षेलाही धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:49 IST

इमारत कोसळण्याच्या भीतीने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट

दापोली : शहरातील कोळंबा आळी परिसरात रविवारी मध्यरात्री एका धोकादायक इमारतीच्या सेफ्टी टँकचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणावर मैला वाहून पंचायत समिती परिसरातील घरांपर्यंत पोहोचला. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.डोंगर उत्खनन करून उभारण्यात आलेल्या तीन सदनिकांच्या या इमारतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. चुकीचे बांधकाम केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर इमारतीचे संरचनात्मक स्थैर्य धोक्यात असल्याने ती कोसळण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. ही इमारत कोसळण्याच्या भीतीने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या इमारतीच्या सुरक्षेची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

घटनेची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा कृपा घाग यांनी धोकादायक इमारतीची पाहणी केली. त्यांनी संबंधित घटनेची तातडीने चौकशी करून कठोर उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे.