शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट घेणे झाले जीवघेणे; रत्नागिरीत प्रौढाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:11 IST

रत्नागिरी : दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागणे एका प्रौढासाठी जीवघेणे ठरल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ते खरवते मार्गावर घडली. मंगळवारी, (दि.११) ...

रत्नागिरी : दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागणे एका प्रौढासाठी जीवघेणे ठरल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ते खरवते मार्गावर घडली. मंगळवारी, (दि.११) सकाळी दुचाकी अपघात होऊन मागे बसलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला. संजय सखाराम सनगरे (वय ५०, रा.कोतवडे सनगरेवाडी, ता.रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.या प्रकरणी कोतवडे वारेकरवाडी येथे राहणाऱ्या सूर्यकांत जयदेव वारेकर (वय ५७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते या अपघातात जखमी झाले आहेत.सूर्यकांत वारेकर कोतवडे येथून दुचाकीने खोपर्डे गावाकडे जात होते. वाटेत संजय सनगरे यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर, थोड्या अंतरावर गेल्यानंतर खरवते येथील उताराच्या आणि वळणाच्या रस्त्यावर दुचाकी घसरली व दोघेही खाली पडले. या अपघातात संजय सनगरे यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक सूर्यकांत वारेकर हेही या अपघातात जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या अपघाताबाबत सूर्यकांत वारेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Lift Turns Fatal; Man Dies in Accident

Web Summary : A man died in Ratnagiri after a motorcycle accident while taking a lift. Sanjay Sanagre, 50, died on the spot near Kotwade. The driver, Suryakant Warekar, was injured and has been charged by police. The accident occurred when the motorcycle skidded on a slope.