शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इको आणि लक्झरी बस अपघात, दहिसरमधील कुटुंबातील पाचजण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 14:14 IST

पाचजण जागीच ठार झाले तर चारजण जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिन्याच्या एका बाळाचा आणि तिच्या आईचाही समावेश आहे.

लांजा (रत्नागिरी) - मुंबई-गोवा महामार्गावर लांजानजीक कुवे येथे इको कार आणि खासगी आराम बस (लक्झरी) यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने इको कारमधील पाचजण जागीच ठार झाले तर चारजण जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिन्याच्या एका बाळाचा आणि तिच्या आईचाही समावेश आहे. कारमधील सर्वजण मुंबईकडून राजापूर तालुक्यातील कोंड्ये या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात होते. आज मंगळवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

प्रियांका काशीराम उपळकर (वय २९), पंकज हेमंत घाणेकर (वय १९), भार्गवी हनुमंत माजळकर (६ महिने), मानसी हनुमंत माजळकर (वय ३०) आणि एक अनोळखी पुरूष असे पाचजण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात मंगेश काशीराम उपळकर (वय २६), लहू काशीराम उपळकर (वय १८), अंकुश काशीराम उपळकर (वय १८), हनुमंत शंकर माजळकर (वय ३५), प्रमोद प्रभाकर माजळकर, आराम बस चालक नितीन शांताराम जाधव (वय ३४) हे या अपघातात जखमी झाले आहेत.

मुंबईच्या दहिसर भागात राहणारे उपळकर व माजळकर कुटुंबीय गणेशोत्सवासाठी मुंबईहून राजापूरकडे येत होते. लांजानजीक कुवे येथे समोरून आलेल्या एका खासगी आराम बसशी इको कारची टक्कर झाली. त्यात इको कारचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे पाचजण जागीच ठार झाले. कारमधील अन्य सहाजण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाकडे हलवण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग