शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील अंमली पदार्थ तस्कर होणार हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:29 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रीबाबत सतर्क झालेल्या पोलिसांनी आतापर्यंत रत्नागिरीतील चारजणांना हद्दपार केले आहे. याशिवाय अन्य १३ जणांच्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रीबाबत सतर्क झालेल्या पोलिसांनी आतापर्यंत रत्नागिरीतील चारजणांना हद्दपार केले आहे. याशिवाय अन्य १३ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही नुकत्याच एका बैठकीत पोलिसांना आणि महसूल विभागाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.वर्षभरापूर्वी पोलिसांनी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री विरोधात कारवाईचे सत्र सुरू केले होते. चिपळूण येथील एक प्रकार उघड झाल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर कारवाई थंडावली होती.आता पुन्हा कारवाईचे सत्र सुरू केले जाणार आहे. जिल्हा पोलिस विभागाने नुकतेच सर्फराज उर्फ बॉक्सर अहमद शहा (३२, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), सलमान नाझीम पावसकर (३५, रा. राजीवडा बांध,रत्नागिरी), फैझल मकसूद म्हसकर (३०, रा. कर्ला, रत्नागिरी) आणि सफिउल्ला समीर सोलकर (३२, रा. कोकणनगर, रत्नागिरी) या चार जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.आता हेमंत भास्कर पाटील (४७, रा. झाडगाव, रत्नागिरी), फहिम नुरमहम्मद खडकवाले (४३, रा. मच्छिमार्केट, रत्नागिरी), सलमान उर्फ आकाश अशोक डांगे (२५, रा. थिबापॅलेस, रत्नागिरी), झहीर मेहमुद काझी (४२, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), सलमान लियाकत कोतवडेकर (२१, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), दाऊद उर्फ अल्लाउद्दीन होडेकर (२९, रा. झारणीरोड, रत्नागिरी), नजफ आसिफ मिरजकर (३०, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), दिलावर शेख (४२, रा. अबकारी चाळ गवळीवाडा, रत्नागिरी), मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान (३१, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), अजय अंबरनाथ कारेकर (२२, रा. उद्यमनगर,रत्नागिरी), रेहान बाबामियाँ मस्तान (३०, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), वसीम नजीर सोलकर (२५, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) आणि जुनेद जाफर मस्तान (३२, रा. मिरकरवाडा,रत्नागिरी) यांच्या हद्दपारीची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस