शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

चिपळुणातील तीन दुकानदारांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 3:20 PM

CoronaVIrus Chiplun Ratnagiri : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील तीन व्यापाऱ्यांवर येथील पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही यापद्धतीने कारवाई सुरुच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

ठळक मुद्देचिपळुणातील तीन दुकानदारांवर गुन्हाकारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलिसांनी दिले संकेत

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील तीन व्यापाऱ्यांवर येथील पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही यापद्धतीने कारवाई सुरुच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. मोहन विष्णू चोचे (रा. वाणीआळी), नितीन दत्ताराम लोकरे (रा. परांजपे स्कीम, बहादूरशेख नाका, चिपळूण), संतोष धोंडू पेढांबकर, (रा. काविळतळी, जिव्हाळा मार्केट, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दुकाने उघडली ठेवल्यास कारवाई केली जात आहे. त्यानुसार दुकानदार चोचे यांचे शहरातील बहादूरशेख नाका येथे मुंबई गोवा हायवे लगत संगम पान शॉप व जनरल स्टोअर्स असून, बुधवारी सायंकाळी ५ वाजता त्यांनी दुकान उघडले ठेवले होते.तसेच नितीन लोकरे यांचे शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील एक्सेसरीजचे दुकान उघडे होते, तर शहरातील कविलतळी येथील जिव्हाळा सुपर बाजार येथे शेटर बंद ठेवून आतमध्ये पाच महिला कर्मचारी व चार ग्राहक आढळून आल्याने त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय भोसले यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरी