शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

coronavirus: रत्नागिरीत कोरोनाबाधितांची शंभरी पार, बहुतांश रुग्ण मुंबईतून आलेले  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 8:39 AM

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील ३३ जण बरे झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७० रुग्णांवर उपचार सुरू आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात आणखी १४ जण कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने रुग्णांची शंभरी पार झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील ३३ जण बरे झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७० रुग्णांवर उपचार सुरू आहे.बुधवारी सकाळी मिळालेल्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मिळालेल्या अहवालानुसार १६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यातील दोन रुग्ण जुनेच असून त्यांचे स्वॕब पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता १४ रुग्ण नव्याने आढळले आहेत.मिरजेतून एकूण ८२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रत्नागिरीतील १० अहवाल प्राप्त झाले असून त्यात ६ पॉझिटीव्ह आहेत. (त्यातील दोन रुग्ण जुने असून, चार नवीन आहेत) खेड तालुक्यातील कळंबणी येथील ६० अहवाल प्राप्त झाले असून, सर्व निगेटिव्ह आहेत. संगमेश्वर तालुक्यातील ६ अहवाल प्राप्त झाले असून सर्व  पॉझिटिव्ह आहेत. गुहागर तालुक्यातील ४ अहवाल मिळाले असून चारही पॉझिटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व व्यक्ती विलगीकरणात होत्या. यातील बहुतेक जण मुंबईहून रत्नागिरीत आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRatnagiriरत्नागिरी