शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Suicide : बहीण, आईपाठोपाठ त्यानेही जग सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 7:19 PM

बहीण आणि आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या एका तरूणाने विषारी औषध प्राशन करून स्वत:चे आयुष्यही संपवल्याची हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील पांगरी मोठीवाडी येथे घडली. उपचार सुरु असताना या तरूणाने जिल्हा शासकीय रुग्णालयात तरुणाने शेवटचा श्वास घेतला. चंद्रकांत गंगाराम गार्डी (३५, पांगरी मोठीवाडी, ता. संगमेश्वर) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देबहीण, आईपाठोपाठ त्यानेही जग सोडलेसरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू

रत्नागिरी : बहीण आणि आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या एका तरूणाने विषारी औषध प्राशन करून स्वत:चे आयुष्यही संपवल्याची हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील पांगरी मोठीवाडी येथे घडली. उपचार सुरु असताना या तरूणाने जिल्हा शासकीय रुग्णालयात तरुणाने शेवटचा श्वास घेतला. चंद्रकांत गंगाराम गार्डी (३५, पांगरी मोठीवाडी, ता. संगमेश्वर) असे त्याचे नाव आहे.चंद्रकांतची बहीण कुंदा हिचा ११ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर पाठोपाठ चारच दिवसांनी त्याची आई इंदिरा यांचे निधन झाले. या दोघींच्या मृत्यू चंद्रकांतला चटका लावणारा होता. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली. या मन:स्थितीत त्याने १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गवतावर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले.

त्यामुळे त्रास होऊ लागल्याने त्याला प्रथम देवरुखमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Suicideआत्महत्याhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी