शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बांगलादेशींना कामावर ठेवणाऱ्या चिरेखाण मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:49 IST

रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे-कालकर काेंड येथील चिरेखाणीवर १३ बांगलादेशींना अनधिकृतपणे ठेवणाऱ्या पावस-भुसारवाडा येथील खाणमालकाला पूर्णगड पाेलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ...

रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे-कालकर काेंड येथील चिरेखाणीवर १३ बांगलादेशींना अनधिकृतपणे ठेवणाऱ्या पावस-भुसारवाडा येथील खाणमालकाला पूर्णगड पाेलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे. आसिफ कासम सावकार (५६), असे खाण मालकाचे नाव असून, विदेशी व्यक्ती अधिनियम १९६४ चे कलम ७ प्रमाणे अटक करण्यात आली आहे; मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आसिम सावकार यांनी जून २०२४ पासून ११ नाेव्हेंबर या कालावधीत नाखरे-कालकर काेंड येथील चिरेखाणीवर १३ बांगलादेशींना कामावर ठेवले हाेते. हे सर्व बांगलादेशी नागरिक घुसखाेरी करून भारतात आले हाेते. या घुसखोर कामगारांनी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय, तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्याचे लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरीत्या प्रवेश केला होता. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी या सर्व कामगारांना अटक केली होती.या कारवाईनंतर खाण मालक आसिफ सावकार हे मुंबईत उपचारांसाठी गेले हाेते. त्यामुळे त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते. ते उपचार करून परत येताच गुरुवारी रात्री पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले; मात्र वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील १३ बांगलादेशी कामगार सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस