शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

रत्नागिरी : सुनील तटकरे यांचे दापोलीत सुतोवाच, रायगडमध्ये परिवर्तन निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:46 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात असणारी परिस्थिती कमालीची बदलली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्षांची आघाडी यंदा रायगड मतदारसंघात परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. दापोलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देरायगडमध्ये परिवर्तन निश्चित सुनील तटकरे यांचे दापोलीत सुतोवाच

दापोली : गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात असणारी परिस्थिती कमालीची बदलली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्षांची आघाडी यंदा रायगड मतदारसंघात परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. दापोलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी ते पुढे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला अत्यल्प मतांनी पराभव स्वीकाराला लागला होता. हा फरक यावेळी आपण लिलया भरून काढू. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी देशात मोदींची लाट होती. ती आता पूर्णपणे ओरसली आहे. विरोधक सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याने त्यांनी जनतेची तेव्हाची सहानुभूती गमावली आहे.विरोधकांच्या फसव्या राजकारणाला आता जनता कंटाळली आहे. यामुळे आगामी निवडणुकांसाठी गेल्यावेळेपेक्षा अगदी विरूध्द वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदा रायगड लोकसभा मतदारसंघात निश्चितपणे परिवर्तन होणार असल्याचे सांगितले.गेल्यावेळी या मतदार संघातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आपली निष्क्रीयता दाखवून रायगडमधील मतदारांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे आता जनता मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहे. यावळी मतदार कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची आपल्याला भक्कम साथ मिळाली आहे.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार, हे निश्चित असल्याने आत्तापासूनच विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात परिवर्तन निश्चित असून, येथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, असे तटकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसRatnagiriरत्नागिरीRaigadरायगड