शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 3:55 PM

२१ पैकी १९ जागा जिंकून डॉ. चोरगे यांच्या सहकार पॅनेलने बँकेवर पुन्हा वर्चस्व मिळवले आहे.

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डॉ.तानाजीराव चोरगे व उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची निवड झाली आहे. २१ पैकी १९ जागा जिंकून डॉ. चोरगे यांच्या सहकार पॅनेलने बँकेवर पुन्हा वर्चस्व मिळवले आहे.बँकेच्या सभागृहात सहकारचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्याचे डॉ. सोपान शिंदे यांनी जाहीर केले.उपस्थित संचालक, बँकेचे कार्यकारी संचालक सुनिल गुरव, सरव्यवस्थापक अजय चव्हाण, सुधीर गिम्हवणेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश कीर, को-ऑपरेटीव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, जॉईंट जनरल सेक्रेटरी जितेंद्र साळवी, कर्मचारीनेते सुधाकर सावंत आदींनी डॉ. तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbankबँकElectionनिवडणूक