शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: लोटेतील स्फोटप्रकरणी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ११ कामगार जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:04 IST

सहा जणांवर नवी मुंबईत उपचार

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लाेटे परशुराम औद्याेगिक वसाहतीतील डाॅक्टर खान इंडस्ट्रीयल कन्सल्टंट कंपनीत झालेल्या स्फाेटप्रकरणी कंपनी मालकासह व्यवस्थापक, प्लांट इन्चार्ज आणि कंपनी व्यवस्थापनातील इतर अधिकाऱ्यांवर खेड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्फोटात ११ कामगार जखमी झाले होते. त्यातील सहाजणांची प्रकृती चिंताजनक आहे.या दुर्घटनेबाबत जखमी कामगार शिवानंद बाबूराव खाेंडे (वय ३२, सध्या रा. लाेटे धापसेवाडी, खेड, मूळ रा. अहमदपूर, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ही दुर्घटना शुक्रवारी (६ मार्च) दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली हाेती. या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे मालक डाॅ. विखार ऐहमद खान, कंपनी व्यवस्थापक सलीम अब्दुल वासे बिजापुरे, प्लांट इन्चार्ज प्रीतम बाळकृष्ण पाेलेकर यांच्यासह व्यवस्थापनातील अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीमध्ये इथाइल सिलिकेट रसायन तयार करण्याचे काम सुरू असताना रिॲक्टरचा स्फाेट होऊन ही दुर्घटना घडली होती.

साधन सामुग्री न पुरविल्याचा ठपकाजखमी कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने काेणत्याही प्रकारची साधन सामुग्री (हेल्मेट, गमबुट, सेफ्टीड्रेस, गाॅगल, हॅन्डग्लाेज) पुरवलेली नसल्याचा ठपका कंपनी मालक, व्यवस्थापक, प्लांट इन्चार्ज आणि अन्य अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धाेक्यात आणणारी कृती केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाजणांवर नवी मुंबईत उपचारया स्फोटात जखमी झालेले नंदकिशोर कृष्णा राणे (वय ४०, रा. दाभिळ - खाेतवाडी, खेड), सुपरवाझर सुजन गाेपाळ दास (२९, रा. आवाशी - माळवाडी, खेड), रघुनाथ खंडू खामकर (५७, रा. मुरडे, खेड), रणजित सुभाष राणे (४०, रा. दाभिळ - खाेतवाडी, खेड), अरमान जुनेद शाह (२९, रा. घाणेखुंट, खेड, मूळ रा. विक्रमगंज, बिहार), असद इमाम उद्दीन खान (४४, रा. पटवर्धन - लाेटे, खेड) यांच्यावर नवी मुंबईतील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Factory Blast: Company Owner, Officials Booked; Workers Injured

Web Summary : Following a blast at Doctor Khan Industrial Consultants in Ratnagiri, the owner and other officials have been booked. Eleven workers were injured, with six in critical condition undergoing treatment in Navi Mumbai. Police are investigating the incident.