शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यासाठी ठेवलेल्या पाईप वणव्यात जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

तालुक्‍यातील हरळ गावातील माळरानावर वणवा लागला. दुपारची कडकडीत उन्हाची वेळ, सुकलेले गवत आणि वारा यामुळे काही वेळातच वणवा भडकला ...

तालुक्‍यातील हरळ गावातील माळरानावर वणवा लागला. दुपारची कडकडीत उन्हाची वेळ, सुकलेले गवत आणि वारा यामुळे काही वेळातच वणवा भडकला आणि संपूर्ण माळरान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत अर्जुना धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यासाठी ठेवलेल्या पाईपही जळून खाक झाल्या.

अर्जुना नदीच्या खोऱ्यात अर्जुना मध्यम प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. या धरणाचा डावा कालवा तळवडे, ताम्हाणे, रायपाटण, बागवेवाडी, परटवली, ओशिवळे येथून जाणार आहे. तर उजवा कालवा कारवली, पाटकरवाडी, पाचल, हरळ, परुळे, आरगाव, कोंडगाव, व्हेळ, विलवडे, वाघनगाव येथून जाणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाच्या कालव्यांची कामे सुरू आहेत. कालव्यांमध्ये टाकण्यासाठीच खोदाई करून त्यामध्ये मोठ-मोठ्या पाईप टाकण्यात येत आहेत. अशाच काही पाईप हरळ येथे माळरानावर ठेवण्यात आल्या होत्या. वणव्यात या पाईप जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.