शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांचे लाखो रुपयांचे इमारत भाडे

By admin | Updated: August 27, 2015 23:41 IST

थकीत--प्रश्न मालकीच्या जागेचा - भाग- २

रहिम दलाल - रत्नागिरी  स्वमालकीच्या इमारती नसल्याने जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळा भाड्याच्या इमारतींमध्ये भरविण्यात येत आहेत़ जिल्हा परिषदेकडून या शाळांच्या भाड्यापोटी लाखो रुपये थकल्याने इमारत मालक भाड्याच्या रकमेसाठी जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने वाडी-वस्त्यांवर शाळा सुरु करुन शिक्षणाचा पाया खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला आहे़ मात्र, त्यासाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक होते़ मात्र, इमारतींचा विचार केला असता, तर आज अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये शिक्षणाचा पाया रुजू शकला नसता़ त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा सुरु करतानाच इमारती भाड्याने घेतल्या़जिल्हा परिषदेच्या २७४७ प्राथमिक शाळा आहेत़ या बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असल्याने अनेक शाळांच्या वर्गखोल्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून कोट्यवधी ्नरुपयांचा खर्च करून बांधण्यात आल्या आहेत़ तरीही आज जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळांच्या इमारती भाड्याच्या आहेत़ शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत असताना गेल्या अनेक वर्षांपासून या शाळांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे़ शाळांच्या इमारतीचे भाडे किरकोळ असले तरी ते इमारतीच्या मालकांना वेळेवर मिळत नसल्याने ओरड सुरु आहे़ लाखो रुपयांचे भाडे अजूनही जिल्हा परिषदेकडून थकीत आहे. लाखो रुपयांचे भाडे थकल्याने इमारतींचे मालक भाड्याच्या रकमेसाठी जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. त्यामुळे मालकही आता इमारत भाडे मागून थकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही भाड्याच्या जागेत बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे.