शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पुन्हा सापडले ब्राऊन शुगर; तरुण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:22 IST

रत्नागिरी : ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३३,६०० रुपयांचे ४ ...

रत्नागिरी : ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३३,६०० रुपयांचे ४ ग्रॅम ब्राऊन हेराॅईन जप्त करण्यात आले असून, ही कारवाई रविवारी दुपारी निवखाेल राेड येथील एका हायस्कूलच्या मागे करण्यात आली.इबादुल्ला मुजीब पावसकर (वय २६, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी १२:२५ वाजण्याच्या दरम्यान निवखाेल राेड येथील हायस्कूलच्या पाठीमागे इबादुल्ला पावसकर हा ब्राऊन हेराॅईन घेऊन उभा हाेता. याबाबतची माहिती पाेलिस हवालदार झाेरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एका प्लास्टिक पिशवीत ब्राऊन हेराॅईन हा अमली पदार्थ सापडला. त्याचे वजन ४ ग्रॅम असून, त्याची किंमत ३३,६०० इतकी आहे. हा साठा पाेलिसांनी जप्त केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस