शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, ग्रामस्थांचा रास्तारोको

By अरुण आडिवरेकर | Updated: December 2, 2024 15:57 IST

देवरुख: संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या कोळंबे येथे डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मुजीब सोलकर असे ...

देवरुख: संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या कोळंबे येथे डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मुजीब सोलकर असे मृताचे नाव आहे आहे. आज, सोमवारी (दि.२) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा गावासह परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी करुन महामार्ग रोखून धरला. मृत मुजीब यांचे कुटुंबीय, नातेवाईकही अपघातस्थळी जमा झाले आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.अपघातातील डंपर एका कंपनीचा असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, डंपरचालक पळून गेल्याने व कंपनीचे अधिकारी वेळीच घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त जमावाने वाहतूक रोखून धरली आहे. दोन तास उलटून गेले तरी अद्याप कोणीच घटनास्थळी दाखल न झाल्याने जमाव संतप्त झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू