शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

Ratnagiri Crime: ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून प्रौढाला घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:43 IST

रत्नागिरी : शेअर ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून तरवळ-जाकादेवी (ता. रत्नागिरी ) येथील प्रौढाची २५ हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ...

रत्नागिरी : शेअर ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून तरवळ-जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथील प्रौढाची २५ हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली आहे.या फसवणूकप्रकरणी अरविंद सीताराम कांबळे (४४, रा. विल्ये, पोस्ट तरवळ, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुरुवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अरविंद कांबळे घरी असताना साेशल मीडियावर शेअर ट्रेडिंगसंदर्भात माहिती घेत होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक क्यूआर कोड पाठवला. त्यांनी तो कोड स्कॅन करून २५ हजार रुपये ट्रान्सफर केले.त्यानंतर अज्ञाताने त्यांना १ लाख ४९ हजार ३७८ रुपयांचा नफा झाल्याचे भासवून त्या नफा झालेल्या रकमेपैकी ३० टक्के रकमेचे कमिशन म्हणून आगाऊ स्वरूपात मागणी केली. दरम्यान, कांबळे यांनी गुंतवणूक केलेली २५ हजारांची रक्कम तसेच नफा झालेली रक्कम परत न करता फसवणूक केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी