शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'शाळेला जायला उशीर झाला...परब साहेब एसटी सुरू करा', ST संपावर विद्यार्थ्याचं गाण्यातून आवाहन video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:46 IST

एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्याप ठाम

रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गाडी नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. शाळेत वेळेवर जाता येत नसल्याने रत्नागिरीतील एका विद्यार्थ्याने चक्क गाणं तयार करून 'शाळेला जायला..उशीर झायला..एसटी सुरू करा ना, परब साहेब, एसटी सुरू करा' अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला असून, सगळीकडे या व्हिडिओची चर्चा आहे.एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवरुन एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करुन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. परिणामी एसटी सेवा अजूनही खोळंबली आहे. जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील काही आगारा मधून बस सेवा सुरू झाली असली तरी अजूनही बस फेऱ्यांचे प्रमाण कमी आहे.बसफेऱ्या सुरू असल्याने सर्वाधिक हाल विद्यार्थ्यांचे होत आहेत सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना मिळेल ते वाहन पकडून शाळेत जावे लागत आहे. शाळेत वेळेवर जात नसल्याने रत्नागिरीतील एका विद्यार्थ्याने आपली व्यथा गाण्याच्या माध्यमातून मांडले आहेत. कामावर जायला.. उशीर झायला, बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला...या गाण्यावरुन या विद्यार्थ्यांने गाणं तयार करुन आपल्या व्यस्था मांडल्या आहेत. या गाण्यामध्ये विद्यार्थ्याने परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केले आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून, सगळीकडे या व्हिडिओची चर्चा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संपStudentविद्यार्थीAnil Parabअनिल परबUddhav Thackerayउद्धव ठाकरे