शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत मांत्रिकाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:07 IST

देवापुढे आकार ठेवण्यासाठी तुमचे दागिने हवे आहेत असे सांगून त्याने ७ लाख ५० हजार रुपयांचे दागिने घेतले

रत्नागिरी : घरातील संकटे दूर करण्यासाठी मांत्रिकाकडे दागिने देण्याच्या बहाण्याने ७ लाख ५० हजारांचे दागिने घेऊन जाणाऱ्याला शहर पाेलिसांनी अटक केली आहे. सुभाष बाबासाहेब सुर्वे (४९, रा. विश्वशांती संकुल, अभ्युदयनगर, दैवज्ञ भवनजवळ, नाचणे, रत्नागिरी), असे त्याचे नाव आहे. त्याला पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. सुभाष सुर्वे हा रिक्षा चालक असून, नियमित भाडेकरूंचा विश्वास बसल्यानंतर ताे फसवणुकीची संधी साधत असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे.प्रसाद शंकर मराठे (४२, रा. बिल्वमंगल सोसायटी, उत्कर्षनगर कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभ्युदयनगर येथील रिक्षा व्यावसायिक सुभाष सुर्वे हा कुवारबाव परिसरात रिक्षा व्यवसाय करतो. अनेक वेळा प्रवासी त्याच्या रिक्षेतून गेल्यानंतर त्यांचाही सुभाषवर विश्वास बसतो. हा विश्वास बसलेल्या प्रसाद मराठे व प्राची महेश आखरेकर यांना सुभाष सुर्वे याने तुमच्या घरात अनेक अडचणी आहेत. याची मला माहिती आहे. माझ्या ओळखीचे बाबा आहेत. ते ही संकटे दूर करतील. त्यासाठी देवापुढे आकार ठेवण्यासाठी तुमचे दागिने हवे आहेत असे सांगून त्याने ७ लाख ५० हजार रुपयांचे दागिने घेतले.

सोन्याचे दागिने व रोख रक्कम काम झाल्यानंतर परत आणून देतो असे त्याने सांगितले; परंतु वारंवार दागिने मागूनही सुभाष सुर्वे याने ते परत न केल्याने अखेर प्रसाद मराठी यांनी पाेलिस स्थानक गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस