शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल, तरुणाच्या बहिणीची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:10 IST

रत्नागिरी : तरुणीला भेटायला गेलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीतील साईभूमीनगर येथे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ...

रत्नागिरी : तरुणीला भेटायला गेलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीतील साईभूमीनगर येथे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली होती. साहिल विनायक मोरे (२४, रा. जाकिमिऱ्या, अलावा, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरुन रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी साहिलची बहीण ऋतिका विनायक मोरे (२८, रा. जाकिमिऱ्या अलावा, रत्नागिरी) हिने बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. साहिल हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रत्नागिरीतील साईभूमी येथे तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. प्रेयसीची मैत्रीणही तिथे होती. दरम्यान, साहिल तरुणीला लग्नाबाबत वारंवार विचारणा करत होता. परंतु, ती त्याला वारंवार नकारच देत होती.आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने साहिलने त्याठिकाणी सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली, असे त्याच्या बहिणीने तक्रारीत म्हटले आहे. आपल्या भावाला आत्महत्या करण्यास तरुणीनेच प्रवृत्त केल्याचे साहिलची बहीण ऋतिका हिने म्हटले आहे. साहिलच्या बहिणीने शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून, त्यानुसार पोलिसांनी साहिलला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस