शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

Corona : लांजात एकाच दिवशी २२ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 9:26 PM

लांजा शहरातील एकाच कुटुंबातील १५ व शहरातील इतर ६ तर वेरवली येथील एकजण असे मंगळवारी एका दिवसामध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देलांजात एकाच दिवशी २२ कोरोनाबाधित- एकाच कुटुंबातील १५ जणांना कोरोनाची लागण

लाजा : शहरातील एकाच कुटुंबातील १५ व शहरातील इतर ६ तर वेरवली येथील एकजण असे मंगळवारी एका दिवसामध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोना कालावधीत आतापर्यंतच्या आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातील मंगळवारच्या एका दिवसातील रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी आली आहे.

महसूल विभागात मंडल अधिकारी व त्यांचा भाऊ व पुतण्या यांची  सोमवारी करण्यात आलेल्या अ‍ॅन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्यांच्या घरातील १८ सदस्यांशी अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यात आली होती.

यामध्ये १८ सदस्यांपैकी १५ सदस्यांची अ‍ॅन्टिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच शहरातील एका दाम्पत्याची अ‍ॅन्टिजेन चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. तसेच वेरवली येथील एक अ‍ॅन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी अ‍ॅन्टिजेन चाचणीत शहरातील १८ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.शहरातील ४ जणांचे आरटीपीसीआर कोरोना स्टेटचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह प्राप्त आला आहे. मंगळवारी एका दिवसामध्ये लांजा शहरातील २१ व वेरवली येथील एक असे एकूण २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी