शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता १२ कोटी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:55 PM

Ganpatipule Mandir Funds Ratnagiri- गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला १२ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या नियोजन विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आला आहे. तसा अध्यादेश सोमवारी या विभागाकडून जारी करण्यात आला.

ठळक मुद्देगणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता १२ कोटी निधी पायाभूत सुविधांसाठी पहिला टप्पा उपलब्ध, कामांना गती येणार

रत्नागिरी : गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला १२ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या नियोजन विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आला आहे. तसा अध्यादेश सोमवारी या विभागाकडून जारी करण्यात आला.गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १०२.२८६१ कोटी रुपयांच्या आराखड्याला नियोजन विभाग शासन निर्णय दि. २६ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्याअंतर्गत गणपतीपुळे येथील विविध विकासकामांसाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५९,६०,६१,००० एवढा निधी २०२० -२१ साठी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ११,९३,१२,२०० इतका निधी जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून वितरित करण्यात येत असल्याचा अध्यादेश सोमवारी काढण्यात आला.या निधीतून पर्यटनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बांधकामांसाठी एकूण १०२ कोटींच्या निधीपैकी ५९,६०,६१,००० एवढा निधी चालू वर्षात मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ११,९३,१२,२०० (एकूण आराखड्याच्या २० टक्के) निधी जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आला आहे. त्यातून लवकरच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली जाणार आहेत.५३ बांधकामांचा समावेशगणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकासासाठी नियोजन विभागाने मंजूर केलेल्या १०२ कोटींच्या आराखड्यात ५३ विविध बांधकामांचा समावेश आहे.

टॅग्स :Ganpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरRatnagiriरत्नागिरीfundsनिधी