आठवड्याचे राशीभविष्य - 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 08:18 IST2018-11-05T08:18:18+5:302018-11-05T08:18:42+5:30
कसा असेल तुमचा आठवडा ?, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य - 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2018
मेष
५ नोव्हेंबर दरम्यान आपण ज्या कामाचे आयोजन कराल त्यात यशस्वी होऊ शकाल. नवीन कामाची संधी लाभेल. आणखी वाचा
वृषभ
५ नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कारकिर्दी व कामास महत्व द्यावे लागेल. आणखी वाचा
मिथुन
मातेशी संबंधात माधुर्य जाणवेल तसेच त्यात आत्मीयता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात गोडी वाढेल व प्रत्येक विषयात अधिक खोलवर अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न कराल. आणखी वाचा
कर्क
कमिशन किंवा दलालीच्या कामातून आर्थिक लाभ संभवतो. दि.५ रोजी वारसागत संपत्तीचे निराकरण होईल. आणखी वाचा
सिंह
गरजवंतास आपण मदत कराल, तसेच आपल्यात परोपकार व धार्मिक भावना वाढेल. आणखी वाचा
कन्या
आठवडयाच्या सुरवातीस आपण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे व देखणेपणाकडे अधिक लक्ष द्याल. आणखी वाचा
तूळ
एखाद्या जिवलग व्यक्तीमुळे आपल्या भावना दुखावतील. नातेवाईकांशी काही वाद - विवाद होतील. कालांतराने त्याचे निराकरण सुद्धा होईल. आणखी वाचा
वृश्चिक
आठवडयाच्या सुरवातीस सामाजिक क्षेत्रात आपणास पद - प्रतिष्ठा लाभेल. एखादी सामाजिक जवाबदारी घेण्याची सुद्धा आपली तयारी असेल. आणखी वाचा
धनु
मातेशी संबंध मधुर होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घर - वाहन प्राप्ती होऊ शकेल. आणखी वाचा
मकर
कमिशन किंवा दलालीच्या कामातून आर्थिक लाभ संभवतो. दि.५ रोजी वारसागत संपत्तीचे निराकरण होईल. आणखी वाचा
कुंभ
आठवडयाच्या सुरवातीस प्रकृतीच्या समस्या उदभवतील. मानसिक चिंता वाढतील.आणखी वाचा
मीन
आपण वडीलधाऱ्यांच्या सानिध्यात राहाल. त्यांचा कडून प्रेम व सहानुभूती मिळवू शकाल. त्यांचे आशीर्वाद मिळतील. आणखी वाचा