आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 07:21 IST2019-03-12T07:20:54+5:302019-03-12T07:21:14+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2019
मेष
श्रीगणेशजी सांगतात की स्फूर्ती आणि उत्साहाचा अनुभव देणारा दिवसाचा प्रारंभ असेल... आणखी वाचा
वृषभ
दविधा मनःस्थितिमुळे आपण असमाधानी राहाल असे गणेशजी सांगतात सर्दी, खोकला, कफ, ताव यांचा उपद्रव संभवतो... आणखी वाचा
मिथुन
आज आपणांस मित्रांकडून लाभ होईल असे गणेशजी सांगतात. भविष्यात ज्चांच्याकडून लाभ होईल असे नवीन मित्र भेटतील... आणखी वाचा
कर्क
गणेशजींच्या मते आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक व्यथा आणि अस्वस्थपणाची राहील... आणखी वाचा
सिंह
कुटुंबतात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपला दिवस चांगला जाईल असे गणेशजी सांगतात... आणखी वाचा
कन्या
गणेशजींच्या मते आज आपले मन गहन विचार व गूढ विदयेकडे आकर्षित होईल... आणखी वाचा
तूळ
गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल... आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस आपण खूप आनंदात घालवाला असे गणेशजी सांगतात. आज व्यवसाय किंवा व्यापारात मग्न राहाल... आणखी वाचा
धनु
श्रीगणेशजी सांगतात की आज सकाळी आपणाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल... आणखी वाचा
मकर
गणेशजींचा आपणाला आज सल्ला आहे की जादा भावनावश किंवा संवेदनशील बनू नका.. आणखी वाचा
कुंभ
गणेशजी सांगतात की आज आपणाला नवीन काम करण्याची प्रेरणा जरूर मिळेल.. आणखी वाचा
मीन
आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा