आजचे राशीभविष्य - 9 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 07:57 IST2019-06-09T07:48:33+5:302019-06-09T07:57:43+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - June 9, 2019 | आजचे राशीभविष्य - 9 जून 2019

आजचे राशीभविष्य - 9 जून 2019


मेष

आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवा. मानसिकदृष्टया थकवा जाणवेल. आणखी वाचा

वृषभ
 
आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल. आणखी वाचा

मिथुन

 आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास आपणाला अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. अधिक वाचा

कर्क

 नकारात्मक दृष्टीकोनातून व्यवहार करू नका. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. आणखी वाचा

सिंह 

 आज आपणामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल. आणखी वाचा

कन्या 

 आज आपल्या अहंपणाचा दुसर्‍या व्यक्तीच्या अहंपणाशी संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

तूळ 

 आजचा दिवस शुभफलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी होतील. आणखी वाचा

वृश्चिक

 आजचा दिवस शुभफलदायी आहे. गृहस्थजीवनात आनंद व उल्हास राहील. आणखी वाचा

धनु

 आज कोणतीही धोकेदायक चाल आपणाला अडचणीत टाकेल. कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा

मकर 

 ऑफिस तथा व्यवसाय क्षेत्रात आज परिस्थिती अनुकूल राहील. ऑफिसमधील कार्य कुशलतेने कराल. आणखी वाचा

कुंभ

 आज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंग दिवस आनंदी बनवतील. आणखी वाचा

मीन

 आजचा दिवस शुभ फलदायी राहील. दृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. आणखी वाचा

Web Title: Today's zodiac sign - June 9, 2019