आजचे राशीभविष्य - 7 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 07:18 IST2019-06-07T07:18:15+5:302019-06-07T07:18:30+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - June 7, 2019 | आजचे राशीभविष्य - 7 जून 2019

आजचे राशीभविष्य - 7 जून 2019

मेष
आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात.. आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेश सांगतात की आज आपण जास्त संवेदनशील आणि भावूक विचार मनात आणाल आणि त्यामुळे मन द्रवेल.. आणखी वाचा

 मिथुन

नातलग आणि मित्रांसोबत संवाद साधल्याने आज आनंदी राहाल. असे श्रीगणेश सांगतात.. आणखी वाचा

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज आपल्या मनात प्रेम भावनेचे तरंग उमटतील. त्याच मूड मध्ये राहाल.. आणखी वाचा

सिंह 

कोर्ट कचेरीच्या प्रश्नात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. आणखी वाचा

कन्या 

श्रीगणेश सांगतात की आपणांसाठी घर, कुटुंबीय, व्यापार अशी सर्व क्षेत्रे लाभ देण्यासाठी तयार आहेत.. आणखी वाचा

तूळ 

श्रीगणेशांना आज आपणाला नोकरीत बढतीचे योग दिसतात. वरिष्ठांची आपणावर कृपादृष्टी राहील. आणखी वाचा

वृश्चिक

आजचा दिवस अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा संमिश्र राहील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

धनु

खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. कामात यश मिळायला विलंब झाल्याने निराशा वाटेल.आणखी वाचा

मकर 

पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. व्यापार वाढीचे योग आहेत. आणखी वाचा

कुंभ

सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळेल व प्रसिद्धी पण मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. आणखी वाचा

मीन

आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.. आणखी वाचा

Web Title: Today's zodiac sign - June 7, 2019