आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 09:53 IST2018-08-15T09:34:02+5:302018-08-15T09:53:44+5:30

जाणून घ्या, तुमच्या नशिबात आज काय...

Today's zodiac sign, horoscope- 15 August 2018 | आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2018

आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2018

मेष: श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस परोपकार आणि सद्भावना यातच जाईल. सेवा-पुण्य यांची कामे हातून घडतील, आणखी वाचा...

वृषभ: श्रीगणेश सांगतात की आज तुम्हाला विदविवादात मोठे यश मिळेल. आपले बोलणे कोणाला मोहून टाकेल. आणखी वाचा...

मिथुन: भावना आणि संवेदनशीलता यांच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध न ठेवण्याचे श्रीगणेश सांगत आहेत. पाणी किंवा प्रवाही पदार्थापासून घात होऊ शकतो, आणखी वाचा...

कर्क: आजचा दिवस प्रफुल्लतेने भरलेला असेल. नवीन कार्याची सुरूवातही आज करू शकता. मित्र- स्नेही भेटल्याने आनंद होईल. कामात मिळालेल्या यशामुळे आपला उत्साह वाढेल. आणखी वाचा...

सिंह: आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांचे चांगले सहकार्य देखील मिळेल. आणखी वाचा..

कन्या: श्रीगणेश सांगतात की आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायदयाचे ठरतील. वैचारिक समृद्धी वाढेल. आणखी वाचा...

तूळ: आजचा दिवस आपणासाठी प्रतिकूल असल्यामुळे सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आज तब्बेत बिघडेल. मानसिक दृष्टया पण अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा... 

वृश्चिक: आपणांस आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. आज मित्र भेटतील. आणि त्यांच्यासह हिंडण्या- फिरण्यात व मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल. आणखी वाचा...

धनु:आजचा दिवस आपणाला शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल, आणखी वाचा...

मकर: श्रीगणेश आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी दर्शवितात. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्यविषयक कार्य व्यवस्थित पार पडेल, आणखी वाचा...

कुंभ: अनेकविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही यांकडे लक्ष द्या, आणखी वाचा...

मीन: आज आपणातील लेखक किंवा कलाकाराची कला व्यक्त करण्याची संधी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ दिवस, आणखी वाचा...

Web Title: Today's zodiac sign, horoscope- 15 August 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.