आजचे राशीभविष्य - 27 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 07:37 IST2018-12-27T07:36:43+5:302018-12-27T07:37:49+5:30
कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या.

आजचे राशीभविष्य - 27 डिसेंबर 2018
मेष - आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल, आणखी वाचा
वृषभ - आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल. अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल, आणखी वाचा
मिथुन - नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस. सरकारकडून लाभ होण्याची शक्यता, आणखी वाचा
कर्क - आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका, शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील, आणखी वाचा
सिंह - आज आपणात आत्मविश्वासाचे प्रमाण जास्त असेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घ्याल, आणखी वाचा
कन्या - आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना, आणखी वाचा
तूळ - आजचा आपला दिवस शुभफलदायी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक - नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील, आणखी वाचा
धनु - यात्रा- प्रवास स्थगित करण्याची सूचना देत आहेत. शरीरात थकवा जाणवेल. तब्बेतही यथातथाच राहील, आणखी वाचा
मकर - आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी होईल, आणखी वाचा
कुंभ - प्रणयासाठी आज अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. आणखी वाचा
मीन - आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ बनेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील, आणखी वाचा