आजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 07:13 IST2018-12-12T07:05:47+5:302018-12-12T07:13:35+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018
मेष
श्रीगणेश सांगतात की आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल.. आणखी वाचा
वृषभ
परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेशा सल्ला देतात की आज अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. आणखी वाचा
कन्या
आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात.. आणखी वाचा
तूळ
आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. मातेविषयी चिंता राहील.आणखी वाचा
वृश्चिक
नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
धनु
आज आपल्या मनाची द्विधा होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मकर
सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. आणखी वाचा
कुंभ
आज मन आणि शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. आणखी वाचा
मीन
आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा