आजचे राशीभविष्य - 6 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 08:30 IST2019-02-06T08:29:49+5:302019-02-06T08:30:02+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 6 फेब्रुवारी 2019
मेष
आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल. पैसाही खर्च होईल. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस शुभफले देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मिथुन
आपल्याला आज प्रतिकूल दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कर्क
वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून तो दूर ठेवा असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
सिंह
आज पति-पत्नींचे एकमेकांशी पटणार नाही. बेबनाव होईल, त्यामुळे क्लेश होतील असे श्रीगणेश सुचवितात. आणखी वाचा
कन्या
व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्यांचे सहकार्य वाढेल. आणखी वाचा
तूळ
तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. आणखी वाचा
वृश्चिक
मित्रपरिवाराशी सावधपणाने वागा असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. आणखी वाचा
धनु
प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. आणखी वाचा
मकर
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस तुम्हाला आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. परिवारात आनंदी वातावरण असेल. आणखी वाचा
मीन
स्थावर संपत्ती व कोर्ट- कचेरी याच्या झंझट मध्ये आज पडू नका असा सल्ला आज श्रीगणेश तुम्हाला देत आहेत. आणखी वाचा