आजचे राशीभविष्य - 30 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 07:50 IST2018-12-30T07:50:03+5:302018-12-30T07:50:43+5:30
कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या.

आजचे राशीभविष्य - 30 डिसेंबर 2018
मेष - आजचा दिवस आनंददायक राहील, लक्ष्मी प्रसन्न झाल्यास आर्थिक योजना पूर्ण होतील. आणखी वाचा...
वृषभ - वैचारिक पातळीवर थोरपणा आणि गोड वाणी यांमुळे इतरांवर प्रभाव पडेल. आणखी वाचा...
मिथुन - आज मनाची स्थिती दोलायमान राहील, मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आणखी वाचा...
कर्क - भावांकडून आज लाभ होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. मित्रांची भेट आणि स्वकीयांचा सहवास लाभेल. आणखी वाचा...
सिंह - विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसमवेत चांगले राहिल, आणखी वाचा...
कन्या - आजचा दिवस फारच आनंदात जाईल, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही आणि प्रसन्न राहाल. आणखी वाचा...
तूळ - क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. आणखी वाचा...
वृश्चिक - आजचा दिवस आप.णाला लाभदायक आणि शुभफल प्राप्तीचा ठरेल. सांसारिक सुख मिळेल. आणखी वाचा...
धनु - आजच्या शुभ दिवसाचे संकेत आहेत. आज आपल्यात परोपकाराची भावना राहील. आणखी वाचा...
मकर - आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. बौद्धिक कार्य आणि लेखन कार्यात आज सक्रीय राहाल. आणखी वाचा...
कुंभ - निषेधात्मक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सूचना. विचार आपणाला त्रास देतील. आणखी वाचा...
मीन - आजच्या दिवशी आपण मनोरंजन आणि आनंदात दंग राहाल. कलाकार, लेखक इत्यांदीना प्रतिभा प्रकट करण्याची संधी. आणखी वाचा...