आजचे राशीभविष्य - 3 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:35 IST2018-11-03T07:23:36+5:302018-11-03T07:35:41+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस ?, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 3 नोव्हेंबर 2018
मेष
स्वभावातील तापटपणा आणि हट्टी वागण्यावर नियंत्रण ठेवा असा सल्ला श्रीगणेश देतात... आणखी वाचा
वृषभ
आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास यांची महत्त्वाची भूमिका राहील... आणखी वाचा
मिथुन
दिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. भाग्योदयाच्या संधी येतील... आणखी वाचा
कर्क
श्रीगणेश सांगतात की आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल... आणखी वाचा
सिंह
आत्मविश्वास आणि झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल... आणखी वाचा
कन्या
शारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा
तूळ
आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी व स्वस्थ राहाल... आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल... आणखी वाचा
धनु
आज तब्बेत यथा तथा राहील. शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल... आणखी वाचा
मकर
खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले तर तब्येत खराब होईल असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा
कुंभ
भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यासह प्रणय आणि रोमांस आजचा आपला दिवस रंगवून टाळतील... आणखी वाचा
मीन
घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक चांगल्या प्रकारे कराल असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा