आजचे राशीभविष्य - 25 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 07:18 IST2019-04-25T07:13:04+5:302019-04-25T07:18:19+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 25 एप्रिल 2019
मेष -
आज आपण आपला संताप काबूत ठेवा असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
वृषभ -
कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. आणखी वाचा...
मिथुन -
शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. आणखी वाचा...
कर्क -
श्रीगणेश कृपेने आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. आणखी वाचा...
सिंह -
लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा आपणाला मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. आणखी वाचा...
कन्या -
श्रीगणेश सांगतात की आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. आणखी वाचा...
तूळ -
शुभ वा धार्मिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. आणखी वाचा...
वृश्चिक -
कुटुंबात कलह वा द्वेषाचे प्रसंग येऊ नयेत या विषयी दक्ष राहा. आणखी वाचा...
धनु -
श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखाल. आणखी वाचा...
मकर -
आज सावधानतेने वागण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा...
कुंभ -
श्रीगणेश कृपेने आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल. आणखी वाचा...
मीन-
श्रीगणेश सांगतात की नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकार्यांकडून प्रोत्साहन मिळेल. आणखी वाचा...