आजचे राशीभविष्य 22 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 07:20 IST2019-07-22T07:20:19+5:302019-07-22T07:20:37+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 22 जुलै 2019
मेष -
आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश म्हणतात. आणखी वाचा
वृषभ -
श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार आणि आवक वाढणे यावर लक्ष्मीची कृपा राहील. आणखी वाचा
मिथुन -
शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. आणखी वाचा
कर्क -
भाग्यात वृद्धी करणारा आजचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशातून शुभ समाचार मिळतील. आणखी वाचा
सिंह -
आज तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो. आज घरचेच खाणे-पिणे ठेवा. आणखी वाचा
कन्या -
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. आणखी वाचा
तूळ -
श्रीगणेश सांगतात की आज तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. व्यापारात लाभ होईल. आणखी वाचा
वृश्चिक -
वाद विवादात अडकू नका असे श्रीगणेश सांगतात. संतती विषयी चिंता लागेल. आणखी वाचा
धनु -
आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबात वातावरण क्लेशदायक असेल. आणखी वाचा
मकर -
मित्र- परिवारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा
कुंभ -
मानसिकदृष्ट्या द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास पडेल. निरर्थक खर्च होऊ देऊ नका. आणखी वाचा
मीन -
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रसन्नतापूर्ण असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा