आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 08:55 IST2019-02-19T08:54:56+5:302019-02-19T08:55:05+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2019
मेष
कुटुंबातील व्यक्तींशी तीव्र मतभेद झाल्याने मन उद्विग्न राहील असे गणेशजींचे सांगणे आहे... आणखी वाचा
वृषभ
आज आपणांस प्रत्येक कामात यश मिळेल. विरोधकावर मात कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सम्मान मिळेल... आणखी वाचा
मिथुन
आज सकाळी आपले मन संतापी राहील असे गणेशजी सांगतात. शारीरिक व मानसिक ताणतणाव राहील.. आणखी वाचा
कर्क
आज आपला दिवस आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात. आज आपण अधिक संवेदनशील बनाल.. आणखी वाचा
सिंह
आज आपण उक्ती आणि कृतींवर पूर्ण संयम ठेवा असे गणेशजी सांगतात. संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील.. आणखी वाचा
कन्या
आज आपणांस विविध माध्यमांतून लाभ होण्याची शक्यता आहे असे गणेशजी सांगतात. व्यवसाय क्षेत्रात फायदा होईल.. आणखी वाचा
तूळ
गणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणांस खूप शुभ आहे. धार्मिक कार्य आणि देवदर्शनाचा लाभ होईल.. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणांस खूपच शुभ आहे. धार्मिक यात्रा आणि देवदर्शनाचा लाभ होईल...आणखी वाचा
धनु
कोणतेही नवीन कार्य आज सुरू न करण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. मनात निराशा व मरगळ निर्माण होईल.. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस आप्तेष्टांसोबत खूप आनंदात घालवाल असे गणेशजी सांगतात. मनोरंजना मुळे मन आनंदाने भरून जाईल.. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस पूर्णतः शुभ फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. धंदा- व्यावसायिकांना दिवस अनुकूल राहील.. आणखी वाचा
मीन
अस्वास्थ्य आणि उद्वेगाचा मनावर पगडा असेल. काही कारणास्तव अचानक खर्च करावा लागेल. तब्बेतीच्याही तक्रारी राहतील.. आणखी वाचा