आजचे राशीभविष्य - 15 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 07:35 IST2019-04-15T07:15:49+5:302019-04-15T07:35:21+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 15 एप्रिल 2019
मेष
आज प्रत्येक पाऊल जपून उचलण्याची सूचना आहे. भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या. शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त राहाल. निद्रानाश झाल्यामुळे तब्बेत बिघडेल... आणखी वाचा
वृषभ
आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभाची शक्यता... आणखी वाचा
मिथुन
नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला. असंतोषाची भावना मनात वाढेल. कौटुंबिक वातावरणात ताळमेळ राहणार नाही. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही... आणखी वाचा
कर्क
भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपारनंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन राहील... आणखी वाचा
सिंह
कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नये. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. वाणीवर नियंत्रण ठेवा. गैरसमज दूर करा... आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल. परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांती लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपारनंतर मनःस्थिती द्विधा होईल... आणखी वाचा
तूळ
आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्चाधिकार्यांकडून व्यवसायात आर्थिक लाभ होईल... आणखी वाचा
वृश्चिक
आज भाग्योदयाचा दिवस आहे. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या वार्ता येतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धार्मिक हेतूने प्रवासाची शक्यता. व्यवसायात बढतीचा योग आहे... आणखी वाचा
धनु
आज सकाळच्या वेळी शरीर प्रकृती ठीक नसेल. निषेधार्ह विचार मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम साधतील. सबब वैचारिक स्तरावर संयम राखणे आवश्यक. आर्थिक तंगी जाणवेल... आणखी वाचा
मकर
आज कुटुंबीयांबरोबर आनंदपूर्वक प्रवासाचा अनुभव घ्याल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील... आणखी वाचा
कुंभ
आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा जाईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आनंदात राहाल आणि वाहनसुख मिळेल... आणखी वाचा
मीन
आज विजातीय आकर्षणापासून दूर राहण्याचा सल्ला आहे . कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. नवीन कार्य हाती घेऊ नका. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वास्थ्य मिळाल्याचे समाधान वाटेल... आणखी वाचा