आजचे राशीभविष्य - ११ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल
By महेश गलांडे | Updated: November 10, 2020 22:30 IST2020-11-10T22:30:00+5:302020-11-10T22:30:01+5:30
Todays Horoscope ९ November २०२० : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

आजचे राशीभविष्य - ११ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल
मेष - साहित्य निर्मिती आणि कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा.
वृषभ - आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. आणखी वाचा.
मिथुन - कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. परंतु दुपारनंतर घरात मतभेद होती. आणखी वाचा.
कर्क - दीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल. आणखी वाचा.
सिंह - आज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल असे श्रीगणेशजी म्हणतात. आज आपले प्रत्येक काम दृढ निर्णयशक्तिनी पूर्ण असेल. आणखी वाचा.
कन्या - आज आपले मन खूप भाऊक बनेल. भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा. वादविवाद टाळा. आणखी वाचा.
तूळ - आजचा दिवस प्रवास आणि पर्यटनास जाण्याचा व मित्रांसमवेत फिरण्याचा आहे. व्यापारी क्षेत्रात आपणास लाभ होईल. अपत्यांसमवेत संबंध अधिक मधुर होती. दुपारनंतर मानसिक आणि शारिरीक स्वास्थ बिघडेल. अधिक संवदेनशील राहू नका, असा सल्ला श्रीगणेशजी देतात. उग्र चर्चा आणि वादापासून दूर रहा. कायद्यांसंदर्भात विचार करुन निर्णय घ्या.
वृश्चिक - मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. आणखी वाचा.
धनु - आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय बनाल हानिकारक कामापासून दूर रहा. आणखी वाचा.
मकर - आजचा दिवस सांभाळून रहा, असे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नका व नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका. आणखी वाचा.
कुंभ - आज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात, असे श्रीगणेश सुचवतात. संसारातील प्रश्नांविषयी आज आपण उदासीन रहाल. आणखी वाचा.
मीन - आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. सहकार्यांकडून सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा.