आजचे राशीभविष्य - 1 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 07:14 AM2019-11-01T07:14:56+5:302019-11-01T07:15:11+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope - November 1, 2019 | आजचे राशीभविष्य - 1 नोव्हेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 1 नोव्हेंबर 2019

Next

मेष
श्रीगणेश सांगतात की आज आपणात तरतरीतपणा आणि उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

वृषभ
कामाचा खूप व्याप आणि खाण्यापिण्याची बेपर्वाही यामुळे तब्बेत बिघडेल. वेळेवर जेवण आणि झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. आणखी वाचा

मिथुन
मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. आणखी वाचा

कर्क
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा दिवस खुशीचा आणि याशाचा जाईल. कुटुंबात सुख- शांती आणि समाधान राहील. आणखी वाचा

सिंह
श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांकडे अधिक गोडी लागेल. आणखी वाचा

कन्या
आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड देण्यास तयार राहावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. तब्बेती विषयक तक्रारी राहतील. आणखी वाचा

तूळ
सांप्रतकाळी भाग्योदय झाल्याने धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृश्चिक
नकारात्मक मानसिक वृत्ती टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. 'मौनं सर्वार्‍यां साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबातील व्यक्तींशी संघर्ष होणार नाही. आणखी वाचा

धनु
आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. आणखी वाचा

मकर
आज आपण धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांत मग्न राहाल. पूजा- पाठ, धार्मिक कार्यांवर पैसा खर्च होईल. आणखी वाचा

कुंभ
नवे काम हाती घेऊ शकाल. श्रीगणेशाची आपणावर कृपा आहे. नोकरी धंद्यात लाभ होतील आणि जादा उत्पन्न मिळेल. आणखी वाचा

मीन
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी आहे. कामातील यश आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - November 1, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.