Today's Horoscope - March 10, 2020 vrd | आजचे राशीभविष्य - 10 मार्च 2020

आजचे राशीभविष्य - 10 मार्च 2020

मेष -
साहित्य निर्मिती आणि कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

वृषभ -
आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार सोडून द्या. आणखी वाचा

मिथुन -
कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. परंतु दुपारनंतर घरात मतभेद होतील. आणखी वाचा

कर्क -
दीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल. आणखी वाचा

सिंह -
आज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल असे श्रीगणेशजी म्हणतात. आज आपले प्रत्येक काम दृढ निर्णयशक्तिनी पूर्ण असेल. आणखी वाचा

कन्या -
आज आपले मन खूप भाऊक बनेल. भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा. वादविवाद टाळा. आणखी वाचा

तूळ -
आजचा दिवस आपल्याला प्रवास- सहलीला जाण्याचा तसेच मित्रांकडून फायद्याचा आहे. व्यापारात लाभ होईल. मुलाबाळांबरोबर चांगले संबंध राहतील. . आणखी वाचा

वृश्चिक -
मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. आणखी वाचा

धनु -  
आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय बनाल हानिकारक कामापासून दूर रहा. रागावर ताबा ठेवा. आणखी वाचा

मकर -
आजचा दिवस सांभाळून रहा, असे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नका व नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका. आणखी वाचा

कुंभ -
आज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात, असे श्रीगणेश सुचवतात. संसारातील प्रश्नांविषयी आज आपण उदासीन रहाल. आणखी वाचा

मीन -
आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - March 10, 2020 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.